दिनांक-२७/११/२०१७ रोजी आपला लेख दैनिक सांगोला नगरी या वर्तमानपत्रांमध्ये छापुन आला होता.सदर लेखामध्ये मी डाळींब पिकाची सद्यपरिस्थिती,उतरलेले बाजारभाव,त्याची काही कारणे आणि त्यावरील उपाय यांची मुद्देसूद मांडणी करून डाळींब उत्पादकांचा प्रश्र्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे.